क्षितिजा




,नमस्कार..!
         क्षितिजा या ब्लॉगवर मी प्रज्ञा प्रभाकर चिकणे उपशिक्षका जि.प.प्राथमिक शाळा एकलव्यनगर चंदनपुरी ता.मालेगाव जि.नाशिक आपले स्वागत करते.आधुनिक जगात आणि डिजीटल इंडीयात आता आपले स्वप्न साकार करावयाचे असल्यास आता तुम्हां आम्हा बदलावेच लागणार.शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडत आहेत.विद्यार्थ्यांपर्यंत एखादा संबोध स्पष्ट करून सांगावयाचा झाल्यास तंत्रज्ञानाचा उपयोग हा करावाच लागेल
तंत्रज्ञान क्षेत्रात आज आपले अनेक बंधू आणि भागिनी चांगल्या पध्दतीने ज्ञान दानाचं कार्य करत आहेत.त्यांचीच प्रेरणा घेत मी ही हा ब्लॉग तयार करून शिक्षणज्योत रूपाने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करित आहे.
          

x

No comments:

Post a Comment